तुमच्या गटांकरिता / संस्थेकरिता कार्यक्रम आरक्षित करा
खालील अर्ज भरुन आपल्या ठिकाणी बचतगटांसाठीची कार्यशाला भरवू शकता. त्या करिताच्या अटी खालील प्रमाणे आहेत.
१) तुमच्या कडे महिलांची उपस्थिती किमान २५ तरी असावी.
२) कार्यक्रम किमान १५ दिवस अधी आरक्षित करावा.
३) कार्यक्रम ठिकाणाची व्यवस्थेची जबाबदारी आपली असेल.