सुस्वागतम..
माय मराठी संस्था, मुंबई स्थित अशासकीय संस्था असुन मराठी समाजासाठी ही संस्था कार्यरत आहे. मराठी समाजाचे एक जाळे विणुन त्याकरवी समाजात सकारात्मक बदल घडविण्याच्या उद्देश्याने संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. आज संस्था शिक्षण, स्वयंरोजगार, जागरुकता, महिला सक्षमीकरण आदि विषयांवर काम करत आहे. संस्थेची अधिक माहिती येथे मिळु शकते.
माय मराठी संस्था, मुंबई स्थित अशासकीय संस्था असुन मराठी समाजासाठी ही संस्था कार्यरत आहे. मराठी समाजाचे एक जाळे विणुन त्याकरवी समाजात सकारात्मक बदल घडविण्याच्या उद्देश्याने संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. आज संस्था शिक्षण, स्वयंरोजगार, जागरुकता, महिला सक्षमीकरण आदि विषयांवर काम करत आहे.
स्वयंसिध्दा - माय मराठी संस्थेच्या उद्योग विभागाचे एक घटक असुन महिला सक्षमीकरणासाठी उचललेले पाऊल आहे. बचत गटांची उभारणी करुन महिला सक्षमीकरण करणे या मुळ हेतूने स्वयंसिध्देची निर्मिती करण्यात आली आहे.
बचत गटांच्या मार्फत स्वयंरोजगार सुरु करण्यास स्वयंसिध्दा मदत करते.
महिला बचतगटांसाठी जर तुमच्या परिसरात प्रेरणा शिबीर घ्यायचे असेल तर कॄपया 09867760636 या दुरध्वनीवर संपर्क साधा.

______________________________________________________________________________________________________________________________________________________
Self help group guide
View more presentations from Vijay Joshi
बातम्या
स्वयंसिध्दा तर्फे बचत गटांसाठी एक कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असुन त्या बाबतची माहिती लवकरच जाहिर करण्यात येईल.
________________________________________________________________________
अन्य लिंक्स
बचतगट माहिती पुस्तिका - डाऊनलोड करा
बचतगटां मार्फत स्वयंरोजगार - प्रेसेंटेशन
बचतगटांवर विस्तृत प्रेसेंटेशन
महत्वाच्या लिंक्स
तुमच्या गटांकरिता कार्यक्रम आरक्षित करा
मदर एन.जी.ऒ. कार्यक्रम
फोटो गॅलरी
Read in English
SHG - Maharashtra Scenario